पुस्तके... वाचलेली.. वाचावी अशी..


 गेल्या 45 ते 50 वर्षां मध्ये वाचलेल्या हजारो पुस्तका मधून आवड लेल्या काही सुंदर पुस्तकां चा परिचय वाचकां ना करून द्यावा यासाठी एखादा ब्लॉग लिहावा असे खूप दिवसा पासून ठरवले होते. 

आज सुरुवात केली. दोन दिवसाला एक पुस्तक या प्रमाणे पुस्तकां चा परिचय करून द्यावा असा विचार आहे. 

माझ्या सारख्या पुस्तकां वर प्रेम करणाऱ्या वाचकां साठी हा ब्लॉग सुरू करीत आहे. 

हा प्रयास सर्व पुस्तकां वर प्रेम करणाऱ्या मित्रां ना नक्की पसंत येईल आणि ते मला नक्की प्रतिसाद देतील आणि हा ब्लॉग नियमित वाचून आपल्या प्रतिक्रिया देतील आणि सुधारणा करण्यासाठी सूचना देतील ही अपेक्षा आहे. 

आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया यांची प्रतिक्षा आहे. 

                                               महेंद्र देशमुख. 

                                                 ९०९६६९४२००

Comments

  1. खूप छान उपक्रम. मनःपुर्वक शुभेच्छा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड: ऑग मेंडीनो

सिद्धार्थ:हर्मन हेसे.